Your cart is empty now.
Vachanaryachi Rojanishi वाचणार्याची रोजनिशी by Satish Kalsekar सतीश काळसेकर
सतीश काळसेकरांचे २०१३ चे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ हे महत्वाचे पुस्तक. रोजनिशीत साहित्य म्हटले, की त्यात वृत्तपत्रे, नियतकालिके, अनियतकालिके, विशाल ग्रंथ, विविध प्रकारचे लेखन येते. लोकभाषा आणि प्रमाणभाषा याविषयी चर्चा येते. लोकभाषेवरच्या त्यांच्या प्रेमात लोकांचे प्रेम दिसून येते. काही माणसात प्रेम करायची आणि ते मिळविण्याची शक्ती असते. ती कुठल्याही विचारसरणीवर अवलंबून नसते. सतीश काळसेकरांच्यात ती शक्ती आहे.– अरुण खोपकर
Added to cart successfully!