Your cart is empty now.
मानवी जीवन हे कमालीचे गुंतागुंतीचे व अगम्य असे आहे. जीवन जगताना आपण सुख-दु:खाच्या, हर्ष-निराशेच्या, विस्मयाच्या अनेक प्रसंगांतून जात असतो. किंबहुना त्यातूनच आपल्या घडण्या-बिघडण्याची प्रक्रिया सुरू होत असावी. प्रस्तुत संग्रहात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जीवनात भेटलेल्या काही विलक्षण व मनस्वी व्यक्ती आहेत, तसेच काही घटना-प्रसंगही आहेत. त्यातील लालित्यपूर्ण व प्रासादिक लेखनशैलीमुळे ही व्यक्तिचित्रे बोलकी झाली आहेत.
Click here to be notified by email when this product becomes available.
Added to cart successfully!