Your cart is empty now.
Vismaranapalyad by Satish Kalsekar Smrutijagar विस्मरणापल्याड सतीश काळसेकर स्मृतिजागर
सतीश काळसेकरांसारखे लोक ज्या स्तरातून आले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं मोठं काम केलं, ते आपल्याला याच्या आधीची कित्येक शतकं सापडणार नाही. खूप मोठं काम त्याचं झालं आहे. अतिशय मनमिळाऊ आणि कायम लक्षात राहील असं ते व्यक्तिमत्त्व होतं.… माझ्या मते, राजा ढाले आणि सतीश काळसेकर या दोघांमध्ये त्या पिढीतल्या कुणाहीपेक्षा मोठ्या प्रमाणावर नैतिकता होती.– भालचंद्र नेमाडे
Added to cart successfully!