Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Copycat Marketing 101 (कॉपिकॅट मार्केटिंग १०१)
Rs. 89.00Rs. 100.00

कॉपिकॅट मार्केटिंग १०१
पुनरावलोकन

यास मिटवू नका…
संपत्ती = स्वातंत्र्य
• कर्जापासून मुक्ती
• बॉसपासून मुक्ती
• ताण-तणावापासून मुक्ती

यश मिळवण्यासाठीची जुनी पद्धत : Hx N = |
(यालाच ‘पैशासाठी वेळेचा सापळा’ असंही म्हटलं जातं.)
H (प्रति तास देय) x N (कामाचे तास) = I (उत्पन्न)

यश मिळवण्यासाठीची आधुनिक पद्धत TXE2 = $
(यालाच ‘लीव्हरेजची शक्तीही म्हटलं जातं.)
T (गुंतवलेला वेळ) x E2 (घातांकीय वृद्धी) = $ (आर्थिक स्वातंत्र्य)
एकरेषीय वृद्धी : 5+5 = 10 (एकरेषीय = मर्यादित!)
घातांकीय वृद्धी : 52 = 25 (घातांकीय वृद्धी = स्फोटक वृद्धी)

आता तुम्ही कोणत्या पद्धतीचं अनुकरण कराल?
पैशासाठी वेळ हे बंधन… की संपत्ती मिळवणं?!!!

Translation missing: en.general.search.loading