Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Marketing: The Brian Tracy Success Library (Marathi) Author : Brian Tracy (Author); Asmi Achyute (Translator)
Rs. 158.00Rs. 175.00

व्यवसायाचं यश हे तुमच्या मार्केटिंगच्या प्रयत्नांच्या यशावर अवलंबून असतं. ग्राहकांच्या गरजा, इच्छा आणि त्यांना काय परवडणार आहे हे जर तुम्ही ओळखू शकलात आणि त्यांना जे हवंय ते देऊ शकलात, तर तुम्ही निर्विवाद लक्षणीय यश संपादन कराल. तुम्ही उपयोगात आणू शकाल, अशा मार्केटिंगमधील एकवीस सामर्थ्यशाली कल्पना या पुस्तकातून तुम्हाला मिळतील. यामुळे तुम्ही तुमचा ग्राहकवर्ग वाढवू शकता; स्पर्धेत वेगळे उठून दिसू शकता; उत्पादनाच्या किंवा सेवेच्या संदर्भातील तीन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता; अचूक निर्णय घेण्यासाठी आधारभूत ठरणारं मार्केटिंगमधील संशोधन आणि फोकस ग्रुप्सचा लाभ घेऊ शकता. व्यावहारिक डावपेचांनी भरलेलं हे पुस्तक तुम्हाला बाजारपेठेवर वर्चस्व गाजवण्याचा राजमार्ग दाखवेल.

Categories:
Translation missing: en.general.search.loading