Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Balantpan By Vaishali Biniwale
Rs. 203.00Rs. 225.00
‘आई होणं सोपं नाही गं बाई !’ अनादि अनंत काळापासून चालत आलेलं ‘मातृत्त्व’ आणि तेवढेच पुरातन असे हे शब्द ! म्हणूनच या विषयावर पुष्कळ काही उपलब्ध आहे. मग या पुस्तकाचा असा विशेष कोणता ? तर, माहितीच्या या जंजाळातून नेमकं काय घ्यावं याची आजची गरज ओळखून, ती काळजीपूर्वक तुमच्यापर्यंत पोचवणारा हा लेखाजोखा. सोदाहरण शास्त्रोक्त माहितीपासून,नवनवी उपकरणं, बाळंतपणाचे प्रकार, सर्व प्रकारची लक्षणं, धोके, घ्यायच्या काळज्या, समज-गैरसमज,आहार ते योगासनांर्यंत. नावासकट आत सर्वकाही असणारं - 
Translation missing: en.general.search.loading