Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Janansathi Genetics By Kaumudi Godbole
Rs. 108.00Rs. 120.00
 आनुवंशिकता म्हणजे काय?  नात्यातले लग्न करू नये असे का म्हणतात?  घराण्यात डायबेटीस असल्यास तो पुढच्या पिढीत टाळता येतो का?  रक्तगट आणि आजारांचा संबंध असतो का?  कोड, स्किझोफ्रेनिआ आनुवंशिक आहेत का?  स्टेम सेल्स असतात कोठे आणि करतात काय?  आनुवंशिक आजारांवर उकाचार शक्य आहेत का?  जीन थेरपी म्हणजे काय? आनुवंशिकतेबद्दल सामान्य माणसाच्या मनात उदभवणा-या अनेक प्रश्नांची सोप्या भाषेत उकल करणारे पुस्तक जनांसाठी जेनेटिक्स 
Translation missing: en.general.search.loading