Your cart is empty now.
Gavatya गवत्या by Milind Bokil
आपल्याजवळ ही आपली स्तब्धता आहे. शांतता आहे. तल्लीनता आहे. आणि आपण ती तशीच ठेवायला पाहिजे. कारण आपलं म्हणून जे आहे ते फक्त तेच आहे. दुसरं काही नाही. बाकी प्रत्येक गोष्ट बाहेरची आहे. पण आपल्या मनाची स्थिती मात्र आपली आहे. म्हणून ती आपण अशी मस्त ठेवू या. म्हणजे आपल्याला कसलीच फिकिर नाही. चिंता नाही.
Added to cart successfully!