Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

प्रेमळ भूत २: गणित भुताटकी आणि इतर कथा राजीव तांबे Preman Bhut 2 Ganit Butataki Etar Katha Rajeev Tambe
Rs. 68.00Rs. 75.00

जगात भुतं नसतात... 
असतात फक्त भुतांच्या गोष्टी!

मुलांनो,
तुम्हाला भेटायला 
खास कोण येतय माहितेय? 
प्रेऽऽऽमळ भूऽऽत... 
हे असं तसं भूत नाहीये बरं का...
हे आहे एज्युकेटेड भूत!
बोला, आहे का काही तुमची इच्छा?
मग नुसतं म्हणा...
ओके...बोके...पक्के...काम शंभर टक्के!

Translation missing: en.general.search.loading