Your cart is empty now.
* इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा?
* सुरक्षित पासवर्ड कसा तयार करावा?
* जंकस्पॅमफिशिंग म्हणजे काय?
* व्हायरससारख्या घातक सॉफ्टवेअर्सचे प्रकार
* इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड यांचा सुरक्षित वापर कसा करावा?
* फेसबुकसारख्या सोशल नेटवगि साइट्सवर वावरताना कोणती काळजी घ्यावी?
* ऑनलाइन फसवणूक किंवा खंडणी म्हणजे काय?
* स्मार्टफोनचा सुरक्षित वापर कसा करावा?
* ईमेल अकौंट, बँक खातं वा क्रेडिट कार्ड यांबाबतीत समस्या निर्माण झाल्यास काय करावं?
सर्व वयोगटातील व्यक्ती, कर्मचारी-व्यावसायिक-उद्योजक आणि बँका, शासकीय व शैक्षणिक संस्था अशा सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरावं…इंटरनेटचा वापर सुरक्षित व ‘स्मार्टपणे’ कसा करावा, याबाबत ‘साक्षर’ करणारं पुस्तक!
Click here to be notified by email when this product becomes available.
Added to cart successfully!