Your cart is empty now.
चीन व जपानसारख्या पूर्वेकडील देशांमध्ये सोयाबीनचा वापर फार पुरातन काळापासून होत आला आहे. त्यातील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे आपल्याकडेही हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. अशा या पौष्टिक व गुणकारी सोयाच्या चविष्ट अशा तिखट व गोड पाककृतींचा खजिना अर्थात...
सोया खासियत!
Click here to be notified by email when this product becomes available.
Added to cart successfully!