Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Buddhibalacha Shriganesha By Ravindra Vasant Mirashi
Rs. 135.00Rs. 150.00

'बुद्धिबळ हा खेळ बैठा खरा... पण बुद्धीचा कस लावणारा. लहानसा पट, त्यावरची ती ६४ काळीपांढरी घरं, उभ्या-आडव्या घरांतून काळं-पाढरं सैन्य फिरवायचं, एकमेकांना रोखत, अडवत जिंकायचं. पण राजा, वजीर, उंट, घोडा, हत्ती आणि प्यादी यांच्या आडव्या-उभ्या-तिरक्या-सरळ चाली, सोबतीला वरे, गॅम्बिट, सोकोलस्की, व्हॅट क्रूज्स, बेंको.. अशा ब-याच अवघड नावांच्या विविध खेळी- कशा बरं लक्षात ठेवायच्या? पहिल्यांदाच पट हातात घेतलेल्या तसंच नियमित खेळणा-या खेळाडूंसाठीही उपयुक्त ठरेल असं हे पुस्तक. बुद्धिबळाचा इतिहास सांगणारं, चाली शिकवणारं, कोडी घालणारं आणि स्पर्धेसाठी खेळाडूंची तयारी करून घेणारं '

Translation missing: en.general.search.loading