Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Keep Fit by Manali Deo
Rs. 90.00Rs. 100.00

सुदृढ स्वास्थ्याचा पाया म्हणजे योगासने

आजकालच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होऊन शारिरीक आणि मानसिक व्याधींच प्रमाण वाढलं आहे. यासाठी सर्वोत्तम व्यायाम म्हणजे योगासने. उत्तम सुदृढ आरोग्य, सकारात्मक उर्जा आणि विचारप्रणाली वाढवण्यासाठी नियमीत योगाभ्यास आवश्यक आहे. योगासनं कशी करावीत, हे समजून सांगणारं अत्यंत उपयुक्त आणि सचित्र पुस्तक

Categories:
Translation missing: en.general.search.loading