1
/
of
1
अशीही, वादळे येती!
अशीही, वादळे येती!
Regular price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 203.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
वादळी जीवन जगलेल्या दोन धाडसी व्यक्तिंच्या आयुष्याचा वेध घेणारी, अतिशय प्रभावी, रोचक आणि उत्कंठावर्धक , अशी ही कादंबरी.
या शीघ्रप्रवाही कादंबरीतून तत्वज्ञान आणि मानवीजीवन यांचा सहसंबंध सहज आणि चित्रदर्शी शैलीने उलगडून दाखविला आहे.
‘ जहाज कधी सोडायचं नसतं’, असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लेखन करणारे, प्रा. श्रीकांत मुळे, या ‘वादळी’ कादंबरीतही वाचकाला सतत आपल्याबरोबर नेण्यामध्ये यशस्वी झाले आहेत.
Share
