आदिलशाही फर्माने by Gajanan Mehandale
आदिलशाही फर्माने by Gajanan Mehandale
Regular price
Rs. 446.00
Regular price
Rs. 495.00
Sale price
Rs. 446.00
Unit price
/
per
हे पुस्तक विजापूरच्या आदिलशाहीच्या फर्मनांचे आहे. महाराष्ट्राच्या बहुअंशी भूभागवर आदिलशाही राजवट होती. आदिलशाहां ची धोरणे आणि राज्यकारभार यांच्या अभ्यासासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. यापुस्तकात फारसी फर्मनांची प्रतिरूपे दिली आहेत. त्याचबरोबर ओळवार फार्सी संहिता, मराठी सारांश आणि टीपा दिल्या आहेत. मध्ययुगीन भारताच्या विशेषतः आदिलशाही फर्मनांच्या अभ्यासकांना ही पुस्तक उपयोगी ठरेल