Skip to product information
1 of 1

आर्थिक संकल्पना by Vinayak Govilkar

आर्थिक संकल्पना by Vinayak Govilkar

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

ताज्या व गाजणार्‍या आर्थिक घटनांशी संबंधित संकल्पनांचा अर्थ व आशय स्पष्ट करणारा कालोचित कोश.

क्लिष्ट वाटणार्‍या आर्थिक संकल्पनांची प्रश्‍नोत्तरी पद्धतीने सोप्या व बिगर तांत्रिक शब्दांत उकल करणारा उपयुक्त कोश.

आर्थिक संकल्पनांच्या आशयासाठी अभ्यासक, संशोधक आणि आर्थिक घडामोडीत स्वारस्य असणार्‍या सर्वांनाच आवश्यक असा संदर्भकोश

View full details