Skip to product information
1 of 1

एकसारखी नसती दोन

एकसारखी नसती दोन

Regular price Rs. 293.00
Regular price Rs. 325.00 Sale price Rs. 293.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

तत्वज्ञाचा पैसा पेलणाऱ्या डॉ. सुनीती देव यांचे वैविध्य बघून कुणीही हरखून जाईल. त्यांच्या संवादाला सभ्यता, सदाचाराची जोड होती. थोडेफार केले तरी टेचात वावरणारे महाभाग आपण बघतो. काही वेगळे करीत आहोत हा ताठा नसणे हीच त्यांची खासीयत होती.

View full details