Skip to product information
1 of 1

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील हिंदू धर्म सुधारणा चळवळ by Madhuri Maldik

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील हिंदू धर्म सुधारणा चळवळ by Madhuri Maldik

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language
एकोणिसाव्या शतकात व्यक्तिस्वातंत्र्य , सामाजिक धार्मिक बंधानांची मर्यादा, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्य वाद या पाश्चात्य विचारांची ओळख भारतीय समाजाला झाली. त्यानंतर भारतीय व विशेषत: महाराष्ट्रातील समाज व धर्म सुधारकांनी स्त्री व शुद्रांच्या हक्कांसाठी जवळजवळ शतकभर कार्य केले. त्यातूनच पुढे राष्ट्रवादाचा उदय झाला. या समाज सुधारकात मुख्यत: वेदमूर्ती बाळशास्त्री जांभेकर , लोकहितवादी , महात्मा फुले, न्या. रानडे, स्वामी दयानंद सरस्वती व गोपाळ गणेश आगरकर यांचे कार्य महत्वपूर्ण ठरते.
प्रस्तुत पुस्तकाद्वारे आपल्याला या शतकातील महाराष्ट्रातील समाजाचे समाजाचे स्वरूप व सुधारकांचे कार्य यांचे आकलन होण्यास निश्चितच मदत होईल
View full details