गंमत झाली भारी डॉ. संगीता बर्वे Gamant Zali Bhari Dr. Sangeeta Barv
गंमत झाली भारी डॉ. संगीता बर्वे Gamant Zali Bhari Dr. Sangeeta Barv
Regular price
Rs. 23.00
Regular price
Rs. 25.00
Sale price
Rs. 23.00
Unit price
/
per
या पुस्तकात छोट्या मुलांच्या अनुभवविश्वात शिरून लिहिलेल्या गमतीजमतीच्या कविता आहेत. एक कविता गमतीशीर आहे –
अपरं नाक गोबरे गाल,
डोळे निळे पाणीदार.
नवा फ्रॉक लालचुटूक,
लालच बूट बाजे कुचूक.
पापण्यांची उघडमीट,
हलू नको लावते तीट.
भारीच बाई कुरळे केस
माझ्यावरच गेली थेट!
यातल्या मनोरंजक कविता लहानांसोबत मोठ्यांनाही आवडतील.