Skip to product information
1 of 1

चित्रे काढा संच (४ पुस्तके) पुण्डलीक वझे Chitre Kadha Pudlik Vaze

चित्रे काढा संच (४ पुस्तके) पुण्डलीक वझे Chitre Kadha Pudlik Vaze

Regular price Rs. 257.00
Regular price Rs. 285.00 Sale price Rs. 257.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

चित्रं काढणं वाटतं तितकं अवघड मुळीच नसतं. भरपूर इच्छा, सराव व चांगला मार्गदर्शक मिळाला की ते सहज शक्य होतं. प्रसिद्ध चित्रकार पुण्डलीक वझे या पुस्तकात अत्यंत सोप्या पद्धतीने चित्रं काढण्याचं तंत्र समजावून देतात. या पुस्तकांच्या साहाय्याने सराव करून सहज प्रगती करता येते.

View full details