Skip to product information
1 of 1

टाकाने लिहिलेली गोष्ट प्र. के. अत्रे TAKANE LIHILELI GOSHTA BY P K ATRE

टाकाने लिहिलेली गोष्ट प्र. के. अत्रे TAKANE LIHILELI GOSHTA BY P K ATRE

Regular price Rs. 59.00
Regular price Rs. 65.00 Sale price Rs. 59.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या, मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रमय पुस्तकांच्या स्वरूपात. 

साऱ्या खोलीत आपल्याइतके सुंदर खोणीच नाही असे मेणबत्तीला वाटे. समोर भिंतीला लावलेल्या आरशात तिला आपले तोंड दिसत असे.. तासचे तास ती आपल्या रूपाकडे बघत असे. 

View full details