Skip to product information
1 of 1

द सेल्फ पोर्ट्रेट

द सेल्फ पोर्ट्रेट

Regular price Rs. 630.00
Regular price Rs. 700.00 Sale price Rs. 630.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

आपले जगणे ही एक रिले रेस असते. आधीच्या पिढीकडून संस्कार घ्यायचा, आपल्या मार्गक्रमणात त्यावर आपली नाममुद्रा उमटवायची आणि तो संस्कार पुढच्या पिढीला हस्तांतरित करायचा, हेच मानवी जीवनाचे इतिकर्तव्य असते. अनुभवी लेखक जेव्हा आपल्या आत्मचरित्रातून आपली गोष्ट सांगतो, तेव्हा तो फक्त आपली वैयक्तिक कथा सांगत नसतो, तर तो कळत – नकळत आपल्या पिढीची गोष्ट सांगत असतो. ज्यांना त्याचे मोल कळते, अशीच माणसे आत्मचरित्रात दडलेले स्थळ, काळ आणि परिस्थितीचे व्यापक संदर्भ समजू शकतात.

View full details