Skip to product information
1 of 1

भोवरा

भोवरा

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

कथेला नाट्यरूप देणे व तेही जीएंंसारख्या काळ्या ताजमहालास रंगमंचाच्या चांदण्यात उजळून टाकणे हे येरागबाळयाचे काम नोव्हे.

         ‘भोवरा’ ही कथा कुणास तिच्यातील वात्सल्य भावनेने द्वंद्वाने विद्ध करते; आणखीही अनेकानेक वाङ्मयीन गुणांनी हा कृष्णताजमहाल विनटला आहे.  अशा प्रसंगी मूळ कथा व तिचे नाट्य-रुपांतर यांची तुलना करण्याचा मोह होतो;  तो अप्रस्तुत आहे.  असे नाट्य रुपांतर ही एका विदग्ध रसिकांची नवनिर्मिती असते;

View full details