Skip to product information
1 of 1

मुठीतील वाळू

मुठीतील वाळू

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

समाज, सामाजिकता आणि व्यक्तिगतत यांचे अभिन्नत्व हे आजच्या जगण्याचे जे रसायन आहे ते अजय चिकाटे यांच्या कवितेतून सहजपणे स्व-रूप होऊन अवतरते. अजय चिकाटे यांच्या या कवितासंग्रहाने मराठीला पोत्त्क, समंजस, विवेकी, सम्यक, संयत अशा काव्यपोताची वेगळीच कविता दिलेली आहे.

View full details