रंगीत फुगे राजा मंगळवेढेकर Rangeet Phuge Raja Mangalvedekar
रंगीत फुगे राजा मंगळवेढेकर Rangeet Phuge Raja Mangalvedekar
Regular price
Rs. 18.00
Regular price
Rs. 20.00
Sale price
Rs. 18.00
Unit price
/
per
बडबडगीतं म्हणता येतील अशा कविता या पुस्तकात आहेत. लहान मूल जी निरर्थक बडबड करते ती त्याने भाषा शिकण्यासाठी व ती आजमावण्यासाठी, तिच्याशी खेळण्यासाठी केलेला प्रयत्न असतो. भाषा शिकणार्या किंवा शिकू पाहणार्या लहान मुलांसाठी यातल्या कविता उपयुक्त आहेत. यांमधल्या शब्दांच्या नादामुळे व सोपेपणामुळे या कविता सहज पाठ होतात.