वैद्यकीय विश्वातील समज-गैरसमज by Prabhu desai
वैद्यकीय विश्वातील समज-गैरसमज by Prabhu desai
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
आपला वैद्यकीय व्यवसाय करताना मानवी शरीराच्या आंतरक्रियांशी तादात्म्य आपवून मानवी शरीर व्याधी मुक्त करण्याचे व्रत घेतलेल्या व्रतस्थाने, सर्वसामान्य रुग्ण ही आपल्या आजाराबाबत जे तर्क मांडतात अथवा त्याचे 'अज्ञानी निदान' करून स्वतःचे आजार असा वाढवतात. व डॉक्टरांनाही कसे अडचणीत टाकतात व गंभीर समस्या ओढवून घेतात, प्रसंगी त्यांना प्राणाचीही किमत मोजावी लागते. अशा सर्वसामान्यपणे सर्रास घडत असलेल्या घटनांचा अचूक वेध सादर पुस्तकात घेतला असून त्याचा मोठा फायदाच समाजातील सर्वच घटकांना होणार आहे. वैद्यकीय विश्वातील समाज गैरसमज पुस्तकातून रुग्णांबद्दल ची संवेदनशील समाजिक जाणीव अधोरेखित हॉट असून आबालवृद्धाचे सजग वैद्यकीय प्रबोधन करणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक म्हणून वाचक याची नोंद नक्कीच घेतील .