Skip to product information
1 of 1

10-10-10 By Suzy Welch Translated By Vidula Tokekar

10-10-10 By Suzy Welch Translated By Vidula Tokekar

Regular price Rs. 144.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 144.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language
तुमच्या कोणत्याही निवडीला - कोणत्याही निर्णयाला - १०-१०-१०मुळे फायदाच होईल. आपल्या सर्वांनाच स्वत:चे आयुष्य स्वत: घडवण्याची इच्छा असते, पण आजच्या गतिमान जगात, त्यातील प्राधान्यांच्या घडामोडीत, माहितीच्या महापुरात आणि जखडणा-या पर्यायांमध्ये आपण सहजच ऊर्मी, तणाव आणि उपयुक्ततेबरोबर वाहवत जातो, असं आपल्या लक्षात येतं. आपले निर्णय बरोबर असतात का? की आपण पुन्हा-पुन्हा, आपल्या कितीही जोरदार इच्छेविरुद्ध त्या क्षणाच्या मागणीला शरण जातो? १०-१०-१० म्हणजे - - प्रभावी निर्णय प्रक्रियेचा एक परिवर्तनीय नवा मार्ग - - आयुष्यातील अनेक अडथळ्यांवर योग्य मार्ग दाखवणारी एक नवी संकल्पना. - निवडलेल्या क्षेत्रात क्षणा क्षणाला सकारात्मक परिणामांकडे वाटचाल. - जीवनातील उद्दिष्टे आणि मूल्यांची एक नवी ओळख. - आनंद, स्पष्टता व शक्तीसामथ्र्याबद्दल सर्व काही सांगणारे मार्गदर्शन. - कल्पनारम्य मनात गुदगुल्या होतील असा विचार प्रवाह. १०-१०-१०च्या वापराची विस्तृत शक्यता फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते एखाद्या कॉलेजकुमाराने किंवा एखाद्या व्यस्त मातेने किंवा ज्येष्ठ व्यावसायिकाने; कलाकाराने, सहकारी अधिका-याने किंवा उद्योजकाने वापरले असले तरी १०-१०-१०ने आपली परिणामकारकता लहानमोठ्या, नेहमीच्या आणि अपवादात्मक अतिमहत्त्वाच्या निर्णयांमध्ये दाखवली आहे. आणि त्यामुळे जीवन अधिक चांगले केले आहे.
Reviews
0.0
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
No reviews yet, lead the way and share your thoughts
View full details