Your cart is empty now.
कित्येक गावांतून ब्राम्हणांची घरं जाळली,
त्यांना एका रात्रीत देशोधडीला लावलं असं असलं तरी...
काही गावांमध्ये लोकांनी ब्राम्हणांना मदतीचा हात पुढं केला.
त्यांचे जीव, त्यांचे संसार वाचवले.
जातीजातींमधल्या भांडणांनी आपण आपलं आणि आपल्या देशाचं किती मोठं नुकसान करतो याची जाणीव ठेवून सामान्य माणसानी जगलं पाहिजे हे अधोरेखित करणारं...
१९४८चं अञ्जितांडवं...!
Added to cart successfully!