Your cart is empty now.
गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण वाचविण्याकरिता तातडीने व परिणामकारक उपाययोजना हाती घेण्याच्या निकडीचे महत्त्व सर्वांनाच पटलेले आहे. आपण सर्व येणाऱ्या पिढ्यांना उत्तरदायी आहोत हा विचार देखील मूळ धरत आहे. या धर्तीवर 'ग्रीन बिल्डींग्ज' ची जास्तीत जास्त निर्मिती होणे गरजेचे आहे....
Added to cart successfully!