Skip to product information
1 of 2

Aaibaichya Navan..... by Krushnat Khot आईबाईच्या नावानं ....

Aaibaichya Navan..... by Krushnat Khot आईबाईच्या नावानं ....

Regular price Rs. 203.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 203.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

आईबाईच्या नावानं .... 

आईबाईच्या नावानं .... हा कथासंग्रह म्हणजे बाईतील माणसाचा शोध होय. या संग्रहातील प्रत्येक कथा कसलाही बाईपणाचा गाजावाजा करत नाही. बाईपणाच्या पदराआडचं दडवलेलं एक आगळं वेदनेच विश्व कृष्णात खोत यांनी आपल्या कथांमधून वाचकांसार उभं केलं आहे. 

View full details