आजी आणि नातीच नातं हे एक सांस्कृतिक लेणं आहे. आपल्या लडिवाळ भावबंधनातून नातवांना संस्काराची शिदोरी
पुरवणारा हा वारसा महत्वाचा आहे, याचं भान जागवणारं
आजी आठवताना …
हे पुस्तक आहे. नातीच्या नजरेतलं हे संस्कारित कुटुंबवाचन आहे. अलिकडे असे नात्यांचे भावबंध अतिशय विरळ होत आहेत. या पार्श्वभूमीवर घराघरात याची पारायणं व्हायला हवीत.
– डॉ. रमेश वरखेडे
Aaji Aathavatana | आजी आठवताना by AUTHOR :- Dhara Bhand-Malunjkar
Aaji Aathavatana | आजी आठवताना by AUTHOR :- Dhara Bhand-Malunjkar
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
/
per