जगताना सकारात्मक जबाबदारीची भावनाच मनाला सावरते. मीपणाचे आणि अहंकाराचे बुरूज ढासाळू लागतात. भूत आणि भविष्यात रमणारे मन फक्त वर्तमानाशी जोडले जाते. यातून मग शरीर आणि मनाचा सुसंवाद वाढत जातो आणि आनंदी जगण्याचा आपला मार्ग आपणच शोधू लागतो…” एका प्रयोगशील लेखकाने सांगितलेले आनंदी जगण्याचे मार्ग नक्कीच अनुभवण्यासारखे आहेत |
Aanandi Kasa Jagav? | आनंदी कसं जगावं? by AUTHOR :- Baba Bhand
Aanandi Kasa Jagav? | आनंदी कसं जगावं? by AUTHOR :- Baba Bhand
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
/
per