1
/
of
1
Aandhali Koshimbir by Chetan Joshi आंधळी कोशिंबीर
Aandhali Koshimbir by Chetan Joshi आंधळी कोशिंबीर
Regular price
Rs. 449.00
Regular price
Rs. 499.00
Sale price
Rs. 449.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
संवेदना कधी परिचित असतात, तर कधी अपरिचित, पण त्या तुम्हाला पुढे खेळ चालू ठेवायला नक्कीच उद्युक्त करतात. आणि हे सगळं करताना तुमच्या मनःपटलावर उमटणार्या प्रतिमा तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या असतात. हे पुस्तक अशा विविध शैलींचा मिलाफ आहे. या मिलाफातील प्रत्येक रंगाचा तुम्ही आस्वाद घ्याल – एक आधुनिक प्रेमकथा – एक मध्ययुगीन काल्पनिक कथा, एक पारंपरिक भयकथा, एक खोडकर नीतीविषयक दंतकथा आणि मधूनच भेटणार्या प्राण्यांतील मानवी वृत्तीमुळे कधी चक्रावून जाल. इथून पुढे आता हा तुमचा खेळ आहे. चला तर मग – राज्य घ्या.
Share
