Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Adi Shankaracharya : Shastrarthachya Shastrane Adnyanacha Ast
Rs. 153.00Rs. 170.00

भारतात एकेकाळी धर्माच्या नावावर कर्मकांडे, रूढी, परंपरा व ढोंगीपणा यांनी आपली मुळे पक्की रुजवली होती. हिंदू धर्मसुद्धा अनेक संप्रदायांमुळे विखुरला होता. भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन आदि शंकराचार्यांनी वेगवेगळ्या धर्मांच्या व सांप्रदायाच्या विद्वानांशी चर्चा करून धर्माच्या विजयाचा पाया रचला. धर्माच्या नावावर पसरलेल्या खोट्या ज्ञानातून त्यांनी लोकांना बाहेर काढले. आदि शंकराचार्यांचे अद्‌भुत व अलौकिक जीवन योग्य रूपात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. त्यांच्या जीवनात घडलेल्या आश्चर्यकारक गोष्टी, त्यांचं बालपण, संन्यासी जीवन, धार्मिक एकत्रीकरणाचे त्यांचे कार्य हे सर्व सोप्या भाषेत सांगितले आहे.


Categories:
Translation missing: en.general.search.loading