Adolf HItlarchi Bhashne Bhag-1 by Norman Hepburn Baynes अॅडॉल्फ हिटलरची भाषणे
Adolf HItlarchi Bhashne Bhag-1 by Norman Hepburn Baynes अॅडॉल्फ हिटलरची भाषणे
Couldn't load pickup availability
``एका देशात एकच सर्वोच्च नागरिक आहे – उजवा, एक सर्वोच्च नागरिक सन्मान आणि प्रामाणिक कामात तोच खरेपणा. आणखी हेही समजून घ्यायला पाहिजे की, सामाजिक विचार हाच कुठल्याही देशाचा अत्यावश्यक आधार आहे, तसं नसेल तर कोणताही देश चिरस्थायी होणार नाही. आम्ही स्वत:ला बजावलं की, ‘राष्ट्रीय` होणं म्हणजे इतर कशापेक्षाही जनतेवर अमर्याद आणि सर्वांवर सारखंच प्रेम करणं आणि गरज पडल्यास, तिच्यासाठी मरणही पत्करणं, आणि तसंच, ‘सामाजिक` होणं म्हणजे, राज्य आणि समाज, जनतेतून निर्माण करणं जिथे प्रत्येक व्यक्ती समाजाच्या हिताचंच काम करील आणि जिचा चांगूलपणावरच, जनतेच्या सन्माननीय सरळपणावरच विश्वास असेल आणि त्यासाठी मरायला तयार होईल.’’ अशा विचारंनी १२ एप्रिल,१९२२रोजी सुरू झाला प्रवास वादातीत भाषणांचा - भाषणकर्ता होता अर्थात, `अॅडॉल्फ हिटलर..!’
Share
