Akki : A Journey of will, son & click By Santosh Paranjape एक अक्षय्य इच्छाशक्ती - अक्की
Akki : A Journey of will, son & click By Santosh Paranjape एक अक्षय्य इच्छाशक्ती - अक्की
Couldn't load pickup availability
परमेश्वरावरील श्रद्धा, त्यातून आलेली आंतरिक शक्ती, आत्मविश्वास, जिद्द व कुटुंबीयांच्या प्रेमाची आणि एकत्रित लढ्याची अनोखी कहाणी म्हणजे हे पुस्तक आहे.
'एक अक्षय्य इच्छाशक्ती - अक्की - A Journey of Will, Son & Click' या अक्षय परांजपे च्या जीवनावर आधारित पुस्तक.
'विल्सन' या दुर्धर आजाराने ग्रस्त असूनही त्यावर मात करत अक्षय परांजपे हा प्रसिद्ध छायाचित्रकार झाला. लहानपणापासून त्याला हा आजार झाल्यापासून त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी या आजाराशी लढा देत देत, तसेच या आजाराला आयुष्यभर स्वीकारत, स्वतःचे आयुष्य स्वाभिमानाने कसे घडवले, त्याची जीवन कहाणी अक्षयचे वडील श्री संतोष परांजपे यांनी लिहिली आहे.
छोट्या छोट्या कारणांसाठी निराश होणाऱ्या किंवा आयुष्यात आलेल्या अपयशासाठी इतरांना दोष देणाऱ्या सर्वांसाठी हे पुस्तक आत्मपरीक्षण करायला लावणारे व अत्यंत प्रेरणादायी आहे. परमेश्वरावरील श्रद्धा व त्यातून आलेली शक्ती आत्मविश्वास, जिद्द व कुटुंबीयांच्या प्रेमाची अनोखी कहाणी म्हणजे हे पुस्तक आहे.
प्रत्येकाने नक्की वाचावे असे हे पुस्तक आहे.
#sakal #sakalprakashan #Akki #AkshayParanjape #SantoshParanjape #SachinPilgaonkar
Share
