Skip to product information
1 of 1

All is Well

All is Well

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language
‘ऑल इज वेल’ हे एक अव्वल दर्जाचे पुस्तक असून अंतर्ज्ञानी लुईस हे यांच्या बुद्धिमत्तेला वाहिलेली ही जणू आदरांजलीच आहे. एड्सच्या रुग्णांना तसंच इतर असंख्य व्यक्तींना आणि त्यांच्या सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देण्यात सर्वांत अग्रेसर कुणी असेल तर त्या लुईस हे आहेत.
– कॅरोलीन मीस, न्यूयॉर्क टाइम्स ‘आर्चटाइप्स : अ बिगिनर्स गाइड टू युवर इनर नेट’ या बेस्टसेलर पुस्तकाच्या लेखिका हे पुस्तक म्हणजे, लुईस हे आणि मोना लिसा शुल्झ या दोन बेस्टसेलर लेखिकांनी मिळून, ‘हील युवर बॉडी’ या पुस्तकातल्या उत्कृष्ट शिकवणुकींचं केलेलं पुनरावलोकन आहे. ‘ऑल इज वेल’ हे पुस्तक म्हणजे लुईस हे यांनी सिद्ध करून दाखवलेली सकारात्मक पद्धती आणि मोना लिसांच्या वैद्यकीय ज्ञान व देहाचं अंतर्ज्ञान यांच्या संयोगानं निरोगी व स्वस्थ कसं राहावं यासाठीचं मार्गदर्शन आहे. याच पुस्तकात काही रुग्णांवर पारंपरिक आणि पर्यायी औषधे, सकारात्मक विचारपद्धती, आहारातील बदल इत्यादींचा शिस्तबद्ध वापर करून स्वास्थ्य मिळवण्याविषयीचा संशोधनपर अहवालसुद्धा सादर केलेला आहे.
प्रस्तुत पुस्तकाचा वापर करून शरीराचे व मनाचे स्वास्थ्य मिळवूया आणि समतोल व निरोगी आयुष्य जगूया.
View full details