Skip to product information
1 of 1

Along Came A Spider अलॉंग केम अ स्पायडर BY CHANDRASHEKHAR CHINGARE जेम्स पॅटरसन डॉ. चंद्रशेखर चिंगरे

Along Came A Spider अलॉंग केम अ स्पायडर BY CHANDRASHEKHAR CHINGARE जेम्स पॅटरसन डॉ. चंद्रशेखर चिंगरे

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language
जेम्स पॅटरसन यांच्या या कादंबरीचा डॉ. चंद्रशेखर चिंगरे यांनी केलेला हा अनुवाद आहे. रहस्यमय, उत्कंठावर्धक कादंबरी असे याचे वर्णन करता येईल. हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी आणि अमेरिकेच्या कोषागाराच्या सचिवाचा मुलगा या दोघांचे अत्यंत नियोजनबद्ध अपहरण केले जाते.

त्यानंतर सुरु होतो तो रहस्यमय थरार सर्व तपास यंत्रणा कामाला लागतात; परंतु शोध लागत नाही. अॅलेक्स क्रॉस नावाचा डिटेक्टिव्ह मात्र, हार न मानता छडा लावण्याचा प्रयत्न करतो. तो मानसशास्त्रही असतो. अखेर तो या प्रकरणाचा तळ गाठतो.

या कथेला अॅलेक्सच्या प्रेमकथेची जोड मिळाली आहे. त्यामुळे रहस्याबरोबरच तणाव, दु:ख, निराशा आदी भावनांनाही हि कादंबरी हात घालते.
View full details