Skip to product information
1 of 1

Aamhi Kay Ra Chikhul Khava by Vivek Pandit आम्ही काय रं चिखुल खावा?

Aamhi Kay Ra Chikhul Khava by Vivek Pandit आम्ही काय रं चिखुल खावा?

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

Amhi Kaay Ra Chikhul Khava By Pandit Vivek

विवेक पंडित यांच्या `आम्ही काय रं चिखुल खावा?'' या पुस्तकातील कथा एका समाजसेवकाच्या आयुष्यातील मैलाचे दगड असलेल्या अनुभवांची शिदोरी आहे. आपलं जंगल हिसकावलेले आणि गो-यांच्या काळापासून वनवास भोगणारे आदिवासी, अनादी काळापासून गावकुसाबाहेर हाकललेले आणि गावगाड्यावर पोटं अवलंबून असलेले दलित, तसेच गुलामगिरीच्या जोखडात अडकलेले कृष्णवर्णीय या अशा शोषित, पीडित, वास्तवाचे चटके बसलेल्या माणसांच्या या गोष्टी आहेत.

View full details