1
/
of
1
Anandachya Payrya by Shibu Nayar आनंदाच्या पाय-या
Anandachya Payrya by Shibu Nayar आनंदाच्या पाय-या
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Anandachya Payarya by Shibu Nair
आपल्या सगळ्यांना आनंदी व्हायचं असूनसुद्धा आपण त्यासाठी प्रयत्न का करत नाही? सगळ्यांनाच मानसिक शांतता हवी आहे; तरीही आपण आपल्या आयुष्याचा अधिक काळ चिंता आणि अतिविचारांत का घालवतो? वास्तविक जन्मत:च आपल्याला आनंदाची प्राप्ती झालेली असते. तरीही आपण वाढत्या वयानुसार चिंता आणि नैराश्याचे बळी का ठरतो? आपल्याला आज म्हणजे वर्तमानकाळात आनंदात राहायचं आहे हे आपल्याला माहिती आहे पण आपण भूतकाळाचा पश्चात्ताप आणि भविष्याची चिंता यांत वेळ का घालवतो? 'आनंदाच्या पाय-या' या पुस्तकात या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.