Skip to product information
1 of 1

Anapekshit By Dilip Prabhavalkar

Anapekshit By Dilip Prabhavalkar

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 153.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language

दिलीप प्रभावळकर आपल्याला ठाऊक आहेत ते प्रख्यात अभिनेते अन प्रतिभावान साहित्यिक म्हणून. साहित्य, रंगभूमी आणि चित्रपटक्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांना कितीतरी अनवट प्रसंगांना सामोर जाव लागल. आयुष्यातील कितीतरी घटना ध्यानीमनी नसताना अचानकपणे घडल्या. अनेक व्यक्ती योगायोगान सामोर्‍या आल्या. दिलीप प्रभावळकरांनी आपल्या स्मरणसाखळीतील वेगवेगळ्या वळणांच्या कड्यांच स्वत: घडवलेल अफलातून दर्शन. 

View full details