Andharacha Gaon By Swati Raje
Andharacha Gaon By Swati Raje
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
/
per
ही गोष्ट जादूची.
जादूची. राक्षसाची. अंधाराची आणि
सुंदर निळ्या स्वप्नपक्ष्याची.
अंधाराच्या गावात होता अंधाराच अंधार सारा!
राक्षसाच्या सावलीनं सारा उजेडच गिळलेला!
उजेड पुन्हा मिळवायचा धिटुकल्या साऊने केला निश्चय.
आलं का यश त्यात तिला?गोष्ट जादूची. पण धीट साऊच्या खऱ्याखुऱ्या लढाईची!
जादुची वास्तववादाची ही लहानांसाठी आणि
तितकीच मोठ्यांसाठीचीही सुंदर कहाणी…