1
/
of
3
Ant Asti Prarambha Part 1 & 2 by Vaibhav Dhus अंतः अस्ति प्रारंभः भाग 1 व भाग 2 वैभव ढुस (The End Is The Beginning)
Ant Asti Prarambha Part 1 & 2 by Vaibhav Dhus अंतः अस्ति प्रारंभः भाग 1 व भाग 2 वैभव ढुस (The End Is The Beginning)
Regular price
Rs. 525.00
Regular price
Sale price
Rs. 525.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
अंतः अस्ति प्रारंभः भाग 1 व भाग 2
भाग 1: कसं लढायचं, कसं घडायचं आणि आलेल्या परिस्थितिचा सामना करून कसं पुढं निघायचं याचे इत्यंभूत लिखाण ह्या पुस्तकात केलेलं आहे आणि नक्कीच ह्याचा सकारात्मक परिणाम ह्या पुस्तकाच्या माध्यमातून घडेल आणि त्या खचलेल्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एक नवी उभारी मिळेल
भाग 2: माणसाने कशाला महत्त्व द्यायला हवे, गरीबीला संधी समजून कशापद्धतीने प्रगतिच्या दिशेने मार्गक्रमण करायला पाहिजे आणि पराजयाचा वापर करून कसं जिंकण्याचे मूल्य कशापद्धतीने समजून घ्यायला पाहिजे याचाच प्रपंच.
मित्रांनो लढणे शिकलात पण आता तुम्ही उत्तम आयुष्य कसे जगायचे हे शिका.
अंतः अस्ति प्रारंभ: - The end is the beginning
Share
