1
/
of
1
Antaricha Magova by G. K. Pradhan अंतरीचा मागोवा जी. के. प्रधान
Antaricha Magova by G. K. Pradhan अंतरीचा मागोवा जी. के. प्रधान
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Antaricha Magova by G. K. Pradhan
Antaricha Magova by G. K. Pradhan अंतरीचा मागोवा
अंतरीचा मागोवा' हे पुस्तक म्हणजे 'Know Thy-self' या कै. गोपाळ खंडेराव प्रधान यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा प्रा. म. ना. झोळ यांनी केलेला अनुवाद आहे. हे पुस्तक काही साधक आणि त्यांना भेटलेले स्वामी यांच्यावर आधारलेले असून, साधकांनी स्वतःच्या समस्या स्वतः सोडविण्याचा प्रयत्न करावा, अशी शिकवण स्वामींनी दिली आहे.
'प्रत्येक साधकाने आपणच अंतर्मुख होऊन आपण कोण हे ओळखायचे आहे. कुणी गुरु किंवा स्वामी हे करणार नाही. यासाठी लेखकाने सर्वांसमोर ज्ञानमार्ग ठेवलेला आहे स्वतःला ओळखण्याची इच्छा, ओढ असणाऱ्या सर्वांनी हे पुस्तक वाचावे,' असे एस. जी. मुद्रल यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हंटले आहे.
Share
