1
/
of
1
Antareche Guj by Archana Duduskar अंतरीचे गुज
Antareche Guj by Archana Duduskar अंतरीचे गुज
Regular price
Rs. 145.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 145.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Antariche Guj by Duduskar Archana
या पुस्तकातील तीसही लेखात विषयांचे वैविध्य जाणवते. 'घुसमट' व 'मधुरा' या स्त्रीकेंद्री दोन लघुकथा सोडल्या तर उरलेले २८ लघुलेख हे वैचारीक , तत्त्वज्ञानाच्या, अध्यात्माच्या पातळीवर जाणारे तसेच लेखिकेच्या वैयक्तिकजीवनावर भाष्य करणारे आहेत. 'अंतरीचा गुज ' हा सुविचारांचा. मौलिक विचारांचा गुच्छ आहे. त्यांच्या लेखनशैलीतून कुठेही कृत्रिमता, बेजोड अलंकारिकता दिसत नाही. अतिशय मुक्तपणे, व तरलपणे त्यांनी मांडलेले 'अंतरीचे गुज' वाचकांपर्यंत पोहोचेल यात शंका नाही - प्रा. डॉ. सौ. मृणालिनी पवार- गायकवाड
Share
