1
/
of
1
Appu Ani Gappu by Rama Hardikar Sakhdev अप्पू आणि गप्पू (माझं जग मालिका : विरुद्धार्थी शब्द) रमा हर्डीकर-सखदेव
Appu Ani Gappu by Rama Hardikar Sakhdev अप्पू आणि गप्पू (माझं जग मालिका : विरुद्धार्थी शब्द) रमा हर्डीकर-सखदेव
Regular price
Rs. 95.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 95.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
लहान बाळं ते बालवाडीतली मुलं यांच्यासाठी खास पुस्तकमालिका
जन्मल्यापासून बाळं आपल्या भोवतालचं जग समजून घेत असतात. वेगवेगळे रंग, आवाज, शब्द, आणि प्राणी-पक्षी, झाडं-फुलं, दिवस-रात्र अशा अनेक गोष्टी त्यांना हळूहळू कळत जातात.
ही चित्रमय पुस्तकं, त्यांचं हे आकलन आनंददायी करतील आणि त्यांचं अनुभवविश्व समृद्ध करतील.
ही पुस्तकं मुलांना पाहू द्या, हाताळू द्या. त्यांना या गोष्टी सांगतानाच, आजूबाजूच्या प्रत्यक्ष गोष्टीही दाखवा, त्याबद्दल गप्पाही मारा.
Share
