Asamanya Yashpraptisathi Daha Samanya Sutre By A G Krishnamurthy
Asamanya Yashpraptisathi Daha Samanya Sutre By A G Krishnamurthy
Regular price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 108.00
Unit price
/
per
असामान्य यशप्राप्तीसाठी १० सामान्य सूत्रे नशीब ही घटना असते, योगायोगानं घडणारी, पण काळाच्या कसोटीवर ख-या उतरलेल्या विशिष्ट प्रक्रिया अत्यंत परिश्रमपूर्वक अनुसरल्या तर यश साध्य होऊ शकतं... अगदी आखीवरेखीव, योजल्याप्रमाणे. हे काही सुप्रसिद्ध व काही अगदी अपरिचित व्यक्तींच्या स्फूर्तीदायी यशोगाथांचं संकलन आहे. या व्यक्तींनी काही अगदी मूलभूत सूत्र अनुसरून अंत्यतिक प्रतिकूलतेवर मात केली आणि यश खेचून आणलं.