Azadi by Priyanka Choudhary
Azadi by Priyanka Choudhary
Regular price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Sale price
Rs. 252.00
Unit price
/
per
“आजादी _ सुवर्ण इतिहास स्त्री क्रांतीचा” हा स्वातंत्र्य लढयातील स्त्री वीरांगनांचे योगदान तसेच त्यांचा जीवनपट उलगडनारा ग्रंथ रोमांचित करणारा आहे. भारतीय स्वातंत्र्यात स्त्रियांचे उल्लेखनीय योगदान आहे. प्रत्येक स्त्रीने दिलेला लढा आणि इंग्रजाविरुद्ध कामगिरी ही प्रेरणादायी आहे आणि त्यांचे इतिहासाच्या पानात महत्व पुसता येणार नाही. म्हणूनच प्रियंका चौधरी यांनी या विषयावर पुस्तक लिहिले. या पुस्तकात तुम्हाला अश्या बेधडक , प्रेरणादायी , हिमतीने कामगिरी करणाऱ्या स्त्रियांची माहिती वाचायला मिळेन. त्यांच्या योगदानाची महत्व विसरता येऊ नये म्हणूनच हे पुस्तक.