Skip to product information
1 of 1

Baki Shoonya BY KAMALESH VALAVALAKAR ..बाकी शून्य कमलेश वालावलकर

Baki Shoonya BY KAMALESH VALAVALAKAR ..बाकी शून्य कमलेश वालावलकर

Regular price Rs. 539.00
Regular price Rs. 599.00 Sale price Rs. 539.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

प्रत्येक पिढीतला लेखककलावंत जगण्याच्या प्रक्रियेचा सर्वांगीण शोध घेण्याचा प्रयत्न करत असतोत्यातून निर्माण होणारं ताकदीचं साहित्य पिढ्यान्पिढ्या वाचलं जातंआजच्या पिढीच्या ‘जयराज सरदेसाई’ची ही कहाणीत्याच्या एका जन्मापासूनत्याचं इंग्रजी माध्यमातलं शिक्षणइंजिनीअरिंगजर्नालिझम, ‘युपीएससी’चे प्रयत्न या प्रवासातली नातीगोतीमैत्रस्त्रियासेक्सनोकरीतार्किक-अतार्किक घटना यांचा उत्कट मागोवा.याबरोबरीनं विश्वाचा अन्वय शोधण्याचा त्याचा ध्यासअसहाय्य तगमगत्यातूनच आत्मशोध

View full details