1
/
of
1
Balochistanche Bugti Maratha by Nandkumar Yevale बलुचिस्तानचे बुग्ती मराठा
Balochistanche Bugti Maratha by Nandkumar Yevale बलुचिस्तानचे बुग्ती मराठा
Regular price
Rs. 400.00
Regular price
Rs. 550.00
Sale price
Rs. 400.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर चाळीस हजारांहून अधिक युद्धकैद्यांना अब्दालीने त्याच्याबरोबर नेलं. त्यांना डेराबुग्ती इथे त्याने बलुचिस्तानचा शासक मीर नाझीरखान नुरी याच्याकडे गुलाम म्हणून विकलं. त्यामुळे या मराठ्यांना नाव पडलं ‘बुग्ती मराठा’.
पानिपतचं तिसरं युद्ध ते ब्रिटिश राजवट ते भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं अंतिम पर्व अशा व्यापक कालपटाच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या या कादंबरीत परभूमीत गेलेल्या या मराठी माणसांनी सोसलेल्या हालअपेष्टा, गुलामगिरीचं जिणं, उपसलेले कष्ट यांचा शोकांतिक संघर्ष मांडला आहे. धर्मांतर झाल्यानंतरही त्यांनी काही मराठी चालीरीती कशा टिकवून ठेवल्या याचंही वेधक चित्रण या कादंबरीत वाचायला मिळतं.
मानवाच्या टिकून राहण्याच्या जिद्दीचं दर्शन घडवणारं, हेलावून टाकणारं कथन… बलुचिस्तानचे बुग्ती मराठा
Share
